शेतकऱ्याच्या हितासाठी वरदान आहेत सिंचन योजना ! farmer’s gov. Subsidy schemes for sinchan

शेतकऱ्याच्या हिताची सिंचन योजना ! farmer’s gov. Subsidy schemes for sinchan

      भारत हा कृषी प्रधान देश आहे तरी पण भारत देशात आज शेतकरीच सर्वात मागे राहिला आहे कृषी क्षेत्राची प्रगती हवी त्या गतीने झाली नाही. म्हणून आपल्या देशातील शेतकरी आज गरिबी रेषेच्या खाली आहे सरकार योग्य ती उपाय योजना करत आहे पण त्या योजनांची माहिती माझ्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाही किव्हा ते त्यापर्यंत पोहचूशकत नाहीत खूपच कमी लोकांना याची माहिती असते.म्हणून आज आपण शेतकऱ्याच्या हिताच्या काही शिंचन योजनाची माहिती घेणार आहोत. त्यासाठी सरकारची काय योजना आहे पाहूयात.

आज आपण शेतकऱ्यासाठी लागणारी सिंचन योजना याची माहिती घेणार आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेने शेतकऱ्यांना कमी पाण्यामध्ये पण उत्तम शेती करता येणार आहे. farmer’s gov. Subsidy schemes for sinchan अशा योजना ज्या पाणी पुरवठ्यासाठी शेतकरी बांधवाना सोयीच्या व फायदेशीर असतील.

 • शेतकऱ्याच्या हिताची सिंचन योजना व अनुदान –  farmer’s gov. subsuidy schemes for sinchan

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५%  अनुदान तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनावर मिळणार आहे. तर इतर राहिलेल्या शेतकऱ्यांना ४५% अनुदान मिळणार आहे. अशी सरकारची फलदायी सिंचन योजना आहे. पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जलसिंचनाची सूक्ष्म सिंचन योजना राबवली आहे. जेणेकरून कमी पाण्यात सुद्धा शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे यासाठीच राज्य सरकारने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबवली आहे. farmer’s gov. Subsidy schemes for sinchan

 • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पात्रता  – eligibility Subsidy schemes for sinchan

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाना काही कागदपत्रे व पात्रता ठरवून दिली आहे. त्यासाठी खालील बाबीची आवशकता आहे.

 • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे .
 • तसेच शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे .
 • अर्जदार अनुसूचित जातीजमातीचा असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी  विद्युत जोडणी  आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी पावती  सादर करणे गरजेचे आहे.
 • जर शेतकऱ्याने २०१६-१७ च्या आधी अश्या योजनेचा ;लाभ घेतला असेल तर पुढील १० वर्ष तरी त्या सर्व्हेनंबरसाठी त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.
 • शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा  लाभ देण्यात येईल.
 • फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला  सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी  पूर्वमंजुरी मिळाल्यावर अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन ३० दिवसाच्या आत त्याच्या पावत्या अपलोड कराव्यात.

farmer's gov. Subsidy schemes for sinchan
farmer’s gov. Subsidy schemes for sinchan
ठिबक सिंचन पद्धती 

 

 • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सिंचन प्रकार   – farmer’s gov. schemes types of sinchan
 1. ठिबक सिंचन अनुदान योजना 2023 –(farmer’s gov. subSuidy schemes for sinchan)

लहान नळीद्वारे झाडाच्या मुळाला थेंब थेंबाने पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन. या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे अतिशय कमी पाण्यात सुद्धा पीक चांगले वाढते .थेंब थेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत जाते आणि झादाची पाण्याची गरज पुरेपूर भागली जाते, हीच गोस्ट लाख्यात घेता राज्य शासनाने याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना करून द्यावा याच उद्दिष्टाने हि योजना राबवली आहे. (farmer’s gov. Subsidy schemes for sinchan) तसेच महाराष्ट्र हा ठिबक सिंचनात अग्रेसर असून ६०% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रातच केले जाते.

farmer's gov. Subsidy schemes for sinchan
farmer’s gov. Subsidy schemes for sinchan
तुषार सिंचन पध्दती
 1. तुषार सिंचन (farmer’s gov. subsuidy schemes for sinchan)

तुषार सिंचन प्रणालीद्वारे पंप, स्पिंकलर्स, वॉल्व्ह आणि पाईप्स द्वारे पाणी दिले जाऊन कमी पाण्यात चवली शेती करण्याची जलसिंचन प्रणाली आहे. या सिंचन प्रणालीचा वापर औद्योगिक आणि शेतीसाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर लहान पावसासारखे शिंपडले जाते.या सिंचन प्रणालीद्वारेही पाणी कमी प्रमाणात वापरले जाते आणि तेही थेट पिकाच्या मुळाशी जाते. (farmer’s gov. Subsidy schemes for sinchan) हि सिंचन पद्धती कमी पाण्यासाठी जास्त वापरली जाते. पाण्याचा साठा कमी असेल तर तुषार सिंचनाने जास्त क्षेत्र ओलिताखाली येते.

 • conclusion :

मी अशा करतो कि, (farmer’s gov. Subsidy schemes for sinchan) आपण मित्रांना सरकारी सिंचन योजनेची माहिती परिपूर्ण मिळाली असेल. ठिबक व तुषार सिंचन या दोन महत्वपूर्ण सिंचन पद्धती शेतकर्याची वापराच्या आहेत. त्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजना हि शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नासाठी मदतनीस म्हणून काम करेल. व शेतीची सिंचन पध्दती विकसित होईल. हि सिंचन योजना शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरेल. आपण सर्वाना सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे . नवीन माहितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या संकेत स्थळावर जावून माहिती घेवू शकता, धन्यवाद .

हे पण पहा :

सौर कृषी पंप योजना

Leave a Comment