विहीर अनुदान योजना २०२३ |Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

विहीर अनुदान योजना २०२३ | Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

        आज आपण महाराष्ट्र सरकार यांच्या विहीर अनुदान योजना 2023 या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, मित्रांनो शेतकरी बांधवांना त्याच्या शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी पाण्याचे स्त्रोत्र तलाव, विहीर, ओढा, काही असू शकतो. यामध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विहिरीसाठी एक अनुदान योजना राबवत आहे त्याबद्दल माहिती आपण सविस्तर पाहूया.

विहीर अनुदान योजना २०२३ |Vihir Anudan Yojana Maharashtra 2023
विहीर अनुदान योजना २०२३ |Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

विहीर अनुदान योजना |Vihir Anudan Yojana Maharashtra 2023

विहीर अनुदान योजना | Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 ही एक राज्य सरकारची मुख्य योजना आहे. यामध्ये विहिरीसाठी अर्थसहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विहीर निर्मितीसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीची संकल्पना प्रदान केली आहे.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 योजनेचे मुख्य उद्दिष्ट विहिरीसाठी लागणारे सर्व माहिती त्याच्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा उपक्रम विहिरीच्या बांधकामासाठी आवश्यक साहित्य खर्च, प्रमाणे डिझाईन, विहिरी संदर्भात लागणारा सर्व सल्ला देण्यासाठी येणारा खर्च हा या योजनेमार्फत शेतकरी बांधवांना दिला जातो.

विहीर अनुदान योजना | Vihir Anudan Yojana Maharashtra 2023ही महाराष्ट्र सरकार द्वारे संचलित केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट विहिरीची मांडणी विकास प्रबंधन करणे आहे या योजनेमुळे विहिरीच्या विभागांना वित्तीय मदत उपलब्ध करून देणे विहिरीचे सुरक्षितता, तंत्रज्ञान आणि विकास सुधारना  करण्यास मदत मिळते.

विहीर अनुदान योजना लाभार्थ्यांना अर्जाची सवलत करण्यासाठी त्यांची तपशीलवार माहिती, अर्ज प्रक्रिया, अर्ज करण्याची अंतिम तारीख, आणि योजनेच्या संबंधित विभागाचा नाव,माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन माहिती उपलब्ध आहे.

विहीर अनुदान योजनेच्या (Vihir Anudan Yojana Maharashtra) महत्वाचे निकष:

 1. विहिरीची सुरक्षितता सुधारणे
  या योजनेमुळे विहिरीत सुरक्षितता त्यासाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, विद्युत उपकरणे, आणि तंत्रज्ञानाचा विकास केला जातो, या योजनेमध्ये विहिरीसाठी अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि विज्ञान या क्षेत्रातील तज्ञांचे  विकास करण्यात प्रमुख योगदान असते. विहीर बांधत असताना बऱ्याच गोष्टीची आवशकता असते यंत्र सामुग्री, तंत्रज्ञान, कुशल कारागीर, इलेक्ट्रिक मोटर, साधने या प्रकारच्या अनेक गोष्टी व यासाठी बराच खर्च द्यावा लागतो यातून शेतकरी बांधवाची थोडी आर्थिक मदत Vihir Anudan Yojana यामार्फत होईल.
 2. विहिरीचा विकास
  या योजनेमुळे विहिरीचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी मदत मिळते. ग्रामीण भागातील विहिरीच्या विकासासाठी आवश्यक ते अनुदान या योजनेत दिले जाते. त्याच्यामुळे विहिरीसाठी लागणारा आर्थिक खर्च या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. विहिरीसाठी खोदकाम करताना विहिरीचा आकार व खोलाई याचे समीकरण योग्य असणे गरजेचे आहे. त्यावरून आर्थिक गणित अवलंबून आहे. विहिरीची कडे बांधणी ,हि सिमेंट कॉन्क्रीत व दगड याच्या सहाय्याने करावी लागते.यासाठी आर्थिक लागत जास्त जाते . यातून सरकारचे अनुदान हे शेतकर्या साठी मजबूत बांधणी करण्याचे कार्य करते.

लाभार्थी लाभधारक यांची निवड कशी केली जाते

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट क्रमांक १ कलम १(४)मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्य क्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुप ज्ञेय आहेत.

 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जमाती
 • भटक्या जमाती
 • विमुक्त जमाती
 • दारिद्र रेषेखालील लाभार्थी
 • स्त्रीकर्ता असलेले कुटुंब
 • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती
 • लाभार्थी इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी

लाभार्थ्याची पात्रता/ लाभ धारकाची पात्रता

 1. जो कोणी लाभार्थी असेल त्याच्याकडे किमान एक एकर क्षेत्र सलग असावे( म्हणजे 40 आर)
 2. महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेजल विहीर 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वात असणारी विहीर 500 मीटर परिसरात नवीन सिंचन विहीर करणे बंधनकारक आहे.
 3. दोन सिंचन विहिरीमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही
  (अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
  (आ) दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यांच्याकरता लागू करण्यात येऊ नये.
 4. लाभ धारकाच्या सातबारावर या आधीच विहिरीची नोंद असू नये.
 5. लाभदाराकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
 6. एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ४० आर पेक्षा जास्त असावे.
 7. लाभार्धी हा जॉब कार्ड धारक असला पाहिजे.

विहिरी साठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे आणि कार्यपद्धती

ज्या शेतकरी बांधवाना विहीर साठी अर्ज करावयाचा आहे ते आपल्या ग्रामपंचायत मध्ये पण करू शकतो.आपल्या ग्रामपंचायत येथे जावून लागणाऱ्या सर्व कागदपत्राची विचारपूस करून Vihir Anudan Yojana या योजनेची सर्व माहिती घ्या . या योजनेसाठी आपली पात्रता तपासून अर्जाची मागणी करून ग्रामसेवक यांच्या मदतीने अर्ज सविस्थर भरून गया व विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीत करू शकता. Vihir Anudan Yojana साठी ऑनलाइन व्यवस्था तयार असेल तर लाभार्थ्याने ऑनलाईन अर्ज करावा.

 • अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे  Vihir Anudan Yojana Maharashtra 2023
 1. सातबाराचा ऑनलाइन उतारा
 2. आठचा ऑनलाईन उतारा
 3. जॉब कार्ड ची प्रत

conclusion:

नमस्कार शेतकरी बांधवांनो/ मित्रांनो या पोस्टमध्ये आपण विहीर अनुदान योजने संदर्भात माहिती दिली आहे जशी की विहीर अनुदान योजना आहे. त्याचे फायदे, त्याचे उद्दिष्ट ,विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे इत्यादी मला आशा आहे की तुम्हाला या पोस्ट आवडली असेल आणि तुम्हीही पोस्ट इतर लोकांपर्यंत शेअर करा, धन्यवाद.
मित्रांनो काही गोष्टी समजल्या नसतील लक्षात येत नसतील तर तुम्ही महाराष्ट्र सरकार यांच्या वेबसाईट वरती जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.

हे पण पहा :

https://marathisarathi7.com/category/agri/

8 thoughts on “विहीर अनुदान योजना २०२३ |Vihir Anudan Yojana Maharashtra 2023”

 1. Usually I do not read article on blogs, however I would like to say that this write-up very compelled me to take a look at and do so! Your writing taste has been amazed me. Thanks, quite nice post.

  Reply
 2. you are truly a just right webmaster. The site loading speed is incredible. It kind of feels that you’re doing any distinctive trick. In addition, The contents are masterwork. you have done a great activity in this matter!

  Reply
 3. Simply desire to say your article is as surprising. The clearness in your post is simply excellent and i could assume you are an expert on this subject. Fine with your permission let me to grab your feed to keep up to date with forthcoming post. Thanks a million and please carry on the gratifying work.

  Reply

Leave a Comment