शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक सुधारणा व्हावी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य वाढावे यासाठी 2023 एक लक्ष ठेवले आहे. त्याचबरोबर मनरेगा योजनेअंतर्गत काही योजना राबवल्या जात आहेत, हे लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने मनरेगा योजनेबरोबर महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे सरकारने 12 डिसेंबर शरद पवार यांच्या जन्मदिनानिमित्त या योजनेला शरद पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे. लवकरच ही योजना आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत लागू करण्याचे शासनाचे धोरण आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया केली जाईल.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य वाढावे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण भागातील सर्वांचे आर्थिक परिस्थिती सुधारावी हा उद्दिष्ट होऊन काम करणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात राहणाऱ्या मजुरांना त्यांचे क्षेत्रात रोजगार निर्माण होईल, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे त्या रोजगारातून त्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती सुधारावे यासाठी योजना राबवण्यात येणार आहे.

sharad pawar gramin samrudhhi yojana 2023
sharad pawar gramin samrudhhi yojana 2023

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 हि योजना मनरेगा शी जोडली जाणार.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना सोबत संलग्न पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लागू केली जाणार आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ही योजना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसाला खास वाढदिवस शुभेच्छा म्हणून घोषित करण्यात आली आहे. या योजनेसोबत महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा विकास आणि त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

ही योजना 2023 पर्यंत सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये लक्षवेधी योजना म्हणून काम करेल या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गाई म्हशी यांच्याकरता पक्का गोठा बांधणे. शेळीपालन शेड बनवणे. कुकूटपालन शेड मिळवणे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आर्थिक मदत करणे. ग्रामीण भागातील मजुरांना त्यांच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या सर्व बाबीसाठी महाराष्ट्र सरकार अनुदान देणार आहे.

महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना मिळून महाराष्ट्र राज्यात लागू केले जाणार आहे मनरेगा अंतर्गत दिले जाणारे रोजगार व रोजगार ची कामे शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेला जोडण्यात येणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व स्थानिकांची गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना अर्थ व आर्थिक स्थैर्यता चा लाभ मिळणार आहे

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 योजनेची काही वैशिष्ट्ये

  1. ही योजना 12 डिसेंबर 2020 रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रस्तावित करण्यात आली आहे.
  2. या योजनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांचे नाव देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
  3. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी यांची आर्थिक स्थिती सुधारावी त्यांना उत्पन्नाची साधने त्यांच्याच गावात उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार योजना सुरू करत आहे.
  4. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली आहे.
  5. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना या संयुक्तपणे महाराष्ट्र राज्य मध्ये कार्य करणार आहेत.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 योजनेचे लाभ

  1. योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी लाभ देणारी आहे.
  2. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या गाय शेळी व कुक्कुटपालन व्यवसायात त्यांच्या जनावरांच्या शेड बांधणीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.
  3. या योजनेअंतर्गत तुम्ही पोल्ट्री फार्म चालू इच्छिता तरीसुद्धा सरकार द्वारा लाभार्थी आर्थिक सहाय्यता दिली जाते.
  4. अगदी छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांना म्हणजेच ज्याच्याजवळ दोन जनावरे आहेत, असाही शेतकरी शेड निर्मितीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  5. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, त्याचा लाभ सर्व राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  6. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना अंतर्गत शेतापर्यंत जाण्यासाठी एक लाख किलोमीटर रस्ते बनवले जातील.
  7. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना मजुरांना रोजगार निर्माण दिला जाईल, त्याचबरोबर रोजगाराच्या नवीन साधन उपलब्ध करून दिली जाते.
  8. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असुविधा असत, त्यामध्ये रस्ते, पाण्याची व्यवस्था, रोजगाराच्या सुविधा या सर्व अडचणी वर मात करण्यासाठी या योजनेअंतर्गत सरकार कार्य करणार आहे, त्याचबरोबर सार्वजनिक कार्य करणे जसे की रोजगार रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
  9. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 मनरेगा शी जोडले गेली आहे. त्यामुळे मनरेगा योजनेतील सर्व लाभ या योजनेत मिळणार आहे.
  10. वर्ष 2023 पर्यंत शेतकरी आणि मजूर यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे लक्ष या योजनेचे ठेवले आहे.
  11. शेतकऱ्यांजवळ उन्हाळ्यामध्ये सिंचन करण्यासाठी सिंचनाची साधने उपलब्ध नसतील तर सरकारद्वारे सिंचनाची साधने उपलब्ध करून दिले जाते.
  12. या योजनेअंतर्गत गाई म्हशी यांच्या शेड निर्मितीसाठी 77 हजार 188 रुपये दिले जातील.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 कागदपत्रे व पात्रता

  1. लाभार्थी व्यक्ती हा ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक असायला हवा.
  2. महाराष्ट्र राज्य मूल निवासी नागरिक लाभार्थी असावा.
  3. आधार कार्ड
  4. रेशन कार्ड
  5. रहिवासी प्रमाणपत्र
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. मोबाईल नंबर
  8. मतदान ओळखपत्र

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे यासाठी पद्धत आहेत.

  1. सर्वप्रथम आपण शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेज वर क्लिक करणे
    होम पेजवर शरद पवार ग्रामीण समृद्धी ऑनलाइन अप्लाय या लिंक वर क्लिक करणे.
  2. त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल त्या पेजवर आपणाला रजिस्ट्रेशन करणे आहे.
  3. रजिस्ट्रेशन करताना फॉर्म मध्ये काही माहिती भरावयाची आहे ती माहिती सविस्तर भरणे.
    नंतर सबमिट या बटनवर क्लिक करणे.
  4. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती लॉगिन आयडी आणि पासवर्ड येईल.
  5. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज येईल त्या अर्जावरील सर्व माहिती योग्य पद्धतीने भरायची आहे व त्यासोबत सांगितलेल्या कागदपत्रे जोडायची आहेत नंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचे आहे.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 सुधार व सुधारित निर्णय 

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 अंतर्गत यापूर्वी लाभ घेण्यासाठी जो प्रस्ताव सादर करावा लागतो त्यासोबत जनावरांचे त्यागी आवश्यक होते आणि त्यामुळे काही लाभार्थी हे जनावराचे टॅनिंग नसल्यामुळे योजनेत सहभागी होऊ शकत नव्हते परंतु आत्ता या शासन निर्णयामुळे निर्णयात बदल करून लाभार्थ्याकडे उपलब्ध जनावरांची आकडेवारी ही ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक ग्राम रोजगार सेवक यांनी पंचनामा करून प्रमाणित करतील आणि लाभार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेता येणार आहे त्यासाठी शासनाचे झालेले निर्णय खालील प्रमाणे:

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना शासन निर्णय ०३/०२/२०२१

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना सुधारित शासन निर्णय १७/०३/२०२३

निष्कर्ष: 

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना | sharad pawar gramin samrudhhi yojana 2023 शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या फायदेशीर राहणार आहे या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मी आशा करतो की मी दिलेली सर्व माहिती आपल्याला योग्य पद्धतीने मिळाली आहे, योजनेबद्दल कोणाला काही अजून माहिती हवी असेल,तर आपण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता. नसेल तर आम्हाला मेल द्वारे संपर्क करून माहिती घेऊ शकता, धन्यवाद.

हे पण पहा :

https://marathisarathi7.com/saur-khishi-pump-yojana/

Leave a Comment